17 lines
1.5 KiB
Markdown
17 lines
1.5 KiB
Markdown
|
# अल्फा व ओमेगा ,पहिला व शेवटाला , प्रारंभ व शेवट
|
||
|
|
||
|
ह्या तिन्ही वाक्यप्रचारांचा अर्थ सारखा आहे. येशू हा सर्वकाळ आहे यावर जोर देण्यासाठी ते एकत्र वापरले आहेत.
|
||
|
# अल्फा व ओमेगा
|
||
|
|
||
|
पाहा १;८ मध्ये कसे भाषांतर केले आहे
|
||
|
# अल्फा व ओमेगा
|
||
|
|
||
|
हे संस्कृतीला धरून भाषांतरित केले पाहिजे. उदा
|
||
|
|
||
|
ज्याला ग्रीक भाषेच्या मुळाक्षरांचे काहीच ज्ञान नाही ,त्या व्यक्तीला याचा अर्थ मुळीच समजू शकत नाही . म्हणून त्यांना त्यांच्या संस्कृतीप्रमाणे त्यांच्या भाषेत योग्य व मिळतेजुळते भाषांतर मिळणे जरुरी आहे.
|
||
|
# पाहिला आणि शेवटला
|
||
|
|
||
|
१;१७ मध्ये कसे भाषांतर केले आहे ते पाहा.
|
||
|
# सुरवात आणि शेवट
|
||
|
|
||
|
२१;६ मध्ये कसे भाषांतर केले आहे ते पाहा
|