# अल्फा व ओमेगा ,पहिला व शेवटाला , प्रारंभ व शेवट ह्या तिन्ही वाक्यप्रचारांचा अर्थ सारखा आहे. येशू हा सर्वकाळ आहे यावर जोर देण्यासाठी ते एकत्र वापरले आहेत. # अल्फा व ओमेगा पाहा १;८ मध्ये कसे भाषांतर केले आहे # अल्फा व ओमेगा हे संस्कृतीला धरून भाषांतरित केले पाहिजे. उदा ज्याला ग्रीक भाषेच्या मुळाक्षरांचे काहीच ज्ञान नाही ,त्या व्यक्तीला याचा अर्थ मुळीच समजू शकत नाही . म्हणून त्यांना त्यांच्या संस्कृतीप्रमाणे त्यांच्या भाषेत योग्य व मिळतेजुळते भाषांतर मिळणे जरुरी आहे. # पाहिला आणि शेवटला १;१७ मध्ये कसे भाषांतर केले आहे ते पाहा. # सुरवात आणि शेवट २१;६ मध्ये कसे भाषांतर केले आहे ते पाहा