Door43-Catalog_mr_tn/LUK/18/35.md

1.2 KiB
Raw Permalink Blame History

त्यांच्या जवळ येऊन

‘’त्यांच्या समीप येऊन’’

एक आंधळा माणूस बसला होता

‘’तिकडे कोणीएक आंधळा माणूस बसला होता. येथे ‘’कोणीएक’’ म्हणजे तो माणूस गोष्टीत महत्वाचा होता पण टायचे नाव दिले गेले नाही.

भिक मागत; आणि ऐकत

दोन वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते:’’भिक मागणे. जेव्हा त्याने ऐकले.

त्यांनी त्याला सांगितले

समुदयातील लोक आंधळ्या माणसाला म्हणाले.

नासरेथकर येशू

गालील मध्ये नासरेथ नामी गावातून येशू आला होता.

तो जात होता

‘’त्याच्या जवळून चालत गेला’’