# त्यांच्या जवळ येऊन ‘’त्यांच्या समीप येऊन’’ # एक आंधळा माणूस बसला होता ‘’तिकडे कोणीएक आंधळा माणूस बसला होता.’’ येथे ‘’कोणीएक’’ म्हणजे तो माणूस गोष्टीत महत्वाचा होता पण टायचे नाव दिले गेले नाही. # भिक मागत; आणि ऐकत दोन वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते:’’भिक मागणे. जेव्हा त्याने ऐकले.’’ # त्यांनी त्याला सांगितले समुदयातील लोक आंधळ्या माणसाला म्हणाले. # नासरेथकर येशू गालील मध्ये नासरेथ नामी गावातून येशू आला होता. # तो जात होता ‘’त्याच्या जवळून चालत गेला’’