18 lines
1.2 KiB
Markdown
18 lines
1.2 KiB
Markdown
# त्यांच्या जवळ येऊन
|
||
|
||
‘’त्यांच्या समीप येऊन’’
|
||
# एक आंधळा माणूस बसला होता
|
||
|
||
‘’तिकडे कोणीएक आंधळा माणूस बसला होता.’’ येथे ‘’कोणीएक’’ म्हणजे तो माणूस गोष्टीत महत्वाचा होता पण टायचे नाव दिले गेले नाही.
|
||
# भिक मागत; आणि ऐकत
|
||
|
||
दोन वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते:’’भिक मागणे. जेव्हा त्याने ऐकले.’’
|
||
# त्यांनी त्याला सांगितले
|
||
|
||
समुदयातील लोक आंधळ्या माणसाला म्हणाले.
|
||
# नासरेथकर येशू
|
||
|
||
गालील मध्ये नासरेथ नामी गावातून येशू आला होता.
|
||
# तो जात होता
|
||
|
||
‘’त्याच्या जवळून चालत गेला’’ |