Door43-Catalog_mr_tn/LUK/18/01.md

1.2 KiB
Raw Permalink Blame History

(येशू त्याच्या शिष्यांशी बोलत राहतो.)

मग तो

‘‘मग येशू’’

असे म्हणत

ह्याची सुरुवात देखील एका नवीन वाक्याने होऊ शकते: ‘’तो म्हणाला’’ (युडीबी).

निराश होऊ नये

ह्याचे भाषांतर देखील ‘’प्रार्थना करण्यात थकू नका’’ किंवा ‘’विश्वास गमवू नका.

एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता

‘’कोणीएक’’ ह्या शब्दाचा उपयोग अशा रीतीने करण्यात आला हे सांगण्यास की ते घडले, पण त्या न्यायाधीशाची व नगराची काहीच माहिती नव्हती.

भीत

‘’परम आदर’’ (युडीबी)

लोकांचा सन्मान करत नव्हता

‘’लोकांना जुमानीत नव्हता’’