Door43-Catalog_mr_tn/LUK/18/01.md

19 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# (येशू त्याच्या शिष्यांशी बोलत राहतो.)
# मग तो
‘‘मग येशू’’
# असे म्हणत
ह्याची सुरुवात देखील एका नवीन वाक्याने होऊ शकते: ‘’तो म्हणाला’’ (युडीबी).
# निराश होऊ नये
ह्याचे भाषांतर देखील ‘’प्रार्थना करण्यात थकू नका’’ किंवा ‘’विश्वास गमवू नका.
# एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता
‘’कोणीएक’’ ह्या शब्दाचा उपयोग अशा रीतीने करण्यात आला हे सांगण्यास की ते घडले, पण त्या न्यायाधीशाची व नगराची काहीच माहिती नव्हती.
# भीत
‘’परम आदर’’ (युडीबी)
# लोकांचा सन्मान करत नव्हता
‘’लोकांना जुमानीत नव्हता’’