# (येशू त्याच्या शिष्यांशी बोलत राहतो.) # मग तो ‘‘मग येशू’’ # असे म्हणत ह्याची सुरुवात देखील एका नवीन वाक्याने होऊ शकते: ‘’तो म्हणाला’’ (युडीबी). # निराश होऊ नये ह्याचे भाषांतर देखील ‘’प्रार्थना करण्यात थकू नका’’ किंवा ‘’विश्वास गमवू नका.’’ # एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता ‘’कोणीएक’’ ह्या शब्दाचा उपयोग अशा रीतीने करण्यात आला हे सांगण्यास की ते घडले, पण त्या न्यायाधीशाची व नगराची काहीच माहिती नव्हती. # भीत ‘’परम आदर’’ (युडीबी) # लोकांचा सन्मान करत नव्हता ‘’लोकांना जुमानीत नव्हता’’