Door43-Catalog_mr_tn/LUK/08/34.md

975 B
Raw Permalink Blame History

ते पळाले

‘’ते लवकर पळून गेले’’

ज्या माणसातून भुते निघून गेली त्याला शोधले

‘’भूत सोडून गेलेल्या माणसाला पाहिले’’

त्याने वस्त्र घातली

‘’तो कपडे घालत होता’’

तो शुद्धीवर आल्यावर

‘’तो शहाणा झाला’’ किंवा ‘’तो सामान्य रीतीने वागू लागला’’

येशूच्या पायांजवळ बसून

ह्याचे भाषांतर ‘’जमिनीवर वासून येशूचे ऐकत होता.

ते भयभीत झाले

‘’त्यांना येशूची भीती वाटू लागली’’