18 lines
975 B
Markdown
18 lines
975 B
Markdown
# ते पळाले
|
||
|
||
‘’ते लवकर पळून गेले’’
|
||
# ज्या माणसातून भुते निघून गेली त्याला शोधले
|
||
|
||
‘’भूत सोडून गेलेल्या माणसाला पाहिले’’
|
||
# त्याने वस्त्र घातली
|
||
|
||
‘’तो कपडे घालत होता’’
|
||
# तो शुद्धीवर आल्यावर
|
||
|
||
‘’तो शहाणा झाला’’ किंवा ‘’तो सामान्य रीतीने वागू लागला’’
|
||
# येशूच्या पायांजवळ बसून
|
||
|
||
ह्याचे भाषांतर ‘’जमिनीवर वासून येशूचे ऐकत होता.’’
|
||
# ते भयभीत झाले
|
||
|
||
‘’त्यांना येशूची भीती वाटू लागली’’ |