Door43-Catalog_mr_tn/LUK/08/34.md

18 lines
975 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# ते पळाले
‘’ते लवकर पळून गेले’’
# ज्या माणसातून भुते निघून गेली त्याला शोधले
‘’भूत सोडून गेलेल्या माणसाला पाहिले’’
# त्याने वस्त्र घातली
‘’तो कपडे घालत होता’’
# तो शुद्धीवर आल्यावर
‘’तो शहाणा झाला’’ किंवा ‘’तो सामान्य रीतीने वागू लागला’’
# येशूच्या पायांजवळ बसून
ह्याचे भाषांतर ‘’जमिनीवर वासून येशूचे ऐकत होता.
# ते भयभीत झाले
‘’त्यांना येशूची भीती वाटू लागली’’