Door43-Catalog_mr_tn/LUK/08/19.md

1.3 KiB
Raw Permalink Blame History

बधुंनो

हे येशूचे धाकटे भाऊ होते.

त्याला असे सांगण्यात आले

‘’लोकांनी त्याला सांगितले’’ किंवा ‘’कोणीतरी त्याला सांगितले’’

तुम्हाला पाहण्याची इच्छा बाळगत

‘’तुम्हाला पाहण्याची वाट बघत’’ किंवा ‘’आणि त्यांना तुम्हाला पहायचे आहे’’

माझी आई आणि भाऊ म्हणजे जे देवाचे वचन ऐकतात, आणि त्याचे आज्ञापालन करतात.

ह्या रूपक अलंकाराला उपमा अलंकाराच्या प्रमाणे भाषांतरित करता येईल: ‘’जे देवाचे वचन ऐकून त्याचे आज्ञापालन करतात ते माझ्यासाठी माझी आई आणि भाऊ ह्यांच्यासारखे आहेत. (पहा: रूपक अलंकार)