# बधुंनो हे येशूचे धाकटे भाऊ होते. # त्याला असे सांगण्यात आले ‘’लोकांनी त्याला सांगितले’’ किंवा ‘’कोणीतरी त्याला सांगितले’’ # तुम्हाला पाहण्याची इच्छा बाळगत ‘’तुम्हाला पाहण्याची वाट बघत’’ किंवा ‘’आणि त्यांना तुम्हाला पहायचे आहे’’ # माझी आई आणि भाऊ म्हणजे जे देवाचे वचन ऐकतात, आणि त्याचे आज्ञापालन करतात. ह्या रूपक अलंकाराला उपमा अलंकाराच्या प्रमाणे भाषांतरित करता येईल: ‘’जे देवाचे वचन ऐकून त्याचे आज्ञापालन करतात ते माझ्यासाठी माझी आई आणि भाऊ ह्यांच्यासारखे आहेत.’’ (पहा: रूपक अलंकार)