Door43-Catalog_mr_tn/LUK/08/19.md

12 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# बधुंनो
हे येशूचे धाकटे भाऊ होते.
# त्याला असे सांगण्यात आले
‘’लोकांनी त्याला सांगितले’’ किंवा ‘’कोणीतरी त्याला सांगितले’’
# तुम्हाला पाहण्याची इच्छा बाळगत
‘’तुम्हाला पाहण्याची वाट बघत’’ किंवा ‘’आणि त्यांना तुम्हाला पहायचे आहे’’
# माझी आई आणि भाऊ म्हणजे जे देवाचे वचन ऐकतात, आणि त्याचे आज्ञापालन करतात.
ह्या रूपक अलंकाराला उपमा अलंकाराच्या प्रमाणे भाषांतरित करता येईल: ‘’जे देवाचे वचन ऐकून त्याचे आज्ञापालन करतात ते माझ्यासाठी माझी आई आणि भाऊ ह्यांच्यासारखे आहेत. (पहा: रूपक अलंकार)