Door43-Catalog_mr_tn/JUD/01/22.md

1.1 KiB

काही लोक ज्याच्यामध्ये संशय आहे

काही लोक अजूनही विश्वास ठेवत नाहीत की देव हा देव आहे.

त्यांना आगीतून बाहेर खेचून

काढा ज्यामुळे ते आगीच्या सरोवरामध्ये जाणार नाहीत.

आणि काही लोकांवर भयाने कृपा करा

आणि दुसर्‍यासाठी दयाळू रहा परंतु त्याच्यासारखे पाप करण्यास भ्या.

जसे तुम्ही मासाने कलंकित वस्त्राचा तिरस्कार करता कारण ते पापामुळे घाणेरडे झाले आहेत

ते पापामुळे इतके बरबटले आहेत की त्यांची वस्त्रे देखील अस्वच्छ मनाली आहेत.