# काही लोक ज्याच्यामध्ये संशय आहे काही लोक अजूनही विश्वास ठेवत नाहीत की देव हा देव आहे. # त्यांना आगीतून बाहेर खेचून काढा ज्यामुळे ते आगीच्या सरोवरामध्ये जाणार नाहीत. # आणि काही लोकांवर भयाने कृपा करा आणि दुसर्‍यासाठी दयाळू रहा परंतु त्याच्यासारखे पाप करण्यास भ्या. # जसे तुम्ही मासाने कलंकित वस्त्राचा तिरस्कार करता कारण ते पापामुळे घाणेरडे झाले आहेत ते पापामुळे इतके बरबटले आहेत की त्यांची वस्त्रे देखील अस्वच्छ मनाली आहेत.