Door43-Catalog_mr_tn/JUD/01/22.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# काही लोक ज्याच्यामध्ये संशय आहे
काही लोक अजूनही विश्वास ठेवत नाहीत की देव हा देव आहे.
# त्यांना आगीतून बाहेर खेचून
काढा ज्यामुळे ते आगीच्या सरोवरामध्ये जाणार नाहीत.
# आणि काही लोकांवर भयाने कृपा करा
आणि दुसर्‍यासाठी दयाळू रहा परंतु त्याच्यासारखे पाप करण्यास भ्या.
# जसे तुम्ही मासाने कलंकित वस्त्राचा तिरस्कार करता कारण ते पापामुळे घाणेरडे झाले आहेत
ते पापामुळे इतके बरबटले आहेत की त्यांची वस्त्रे देखील अस्वच्छ मनाली आहेत.