Door43-Catalog_mr_tn/JUD/01/03.md

2.2 KiB

मी तुम्हाला पत्र लिहिण्याचा अगदी अगत्याने प्रत्येक प्रयत्न करत होतो

मी तुम्हास पत्र लिहिण्यास फार उस्तूक होतो.

आपले सामाईक तारण

आपण सामाईक तारणा चे वाटेकरी होत.

मला लिहावसे वाटते

मला तुम्हास लिहिण्याची निकजीची गरज वाटली किंवा मला तुम्हाला पत्र उत्कंठा लागली,

तुम्हाला कळकळीने व आग्रहाने सांगतो की विश्वासाठी

कळकळीने संर्घष करा, मी तुम्हाला सत्याचे रक्षण करण्यासाठी प्रोस्साहित करतो,

सोपवलेले

देवाने हे खरे शिक्षण दिले.

कारण काही विशिष्ट माणसे गुप्तपणे आली आहेत

पण काही माणसे स्वत:कडे लक्ष न वेधता विश्वासणाऱ्यांमध्ये येत आहेत.

ज्याच्या निषेधात हे फार पूर्वी लिहिले गेले या माणसांचा निषेघ केला

हे फार पूर्वी लिहिले गेले.

ज्याने आपल्याला देवाची कृपा कामतूरपणा बदलली

तो असे शिकवतो की एवढी कृपा आपल्याला सर्व प्रकारच्या कामतूरपण राहावयास शिकवते.

जो आपल्या एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो.

नाकरणे

काहीतरी खरे नाही असे म्हणतात.