28 lines
2.2 KiB
Markdown
28 lines
2.2 KiB
Markdown
|
# मी तुम्हाला पत्र लिहिण्याचा अगदी अगत्याने प्रत्येक प्रयत्न करत होतो
|
||
|
|
||
|
मी तुम्हास पत्र लिहिण्यास फार उस्तूक होतो.
|
||
|
# आपले सामाईक तारण
|
||
|
|
||
|
आपण सामाईक तारणा चे वाटेकरी होत.
|
||
|
# मला लिहावसे वाटते
|
||
|
|
||
|
मला तुम्हास लिहिण्याची निकजीची गरज वाटली किंवा मला तुम्हाला पत्र उत्कंठा लागली,
|
||
|
# तुम्हाला कळकळीने व आग्रहाने सांगतो की विश्वासाठी
|
||
|
|
||
|
कळकळीने संर्घष करा, मी तुम्हाला सत्याचे रक्षण करण्यासाठी प्रोस्साहित करतो,
|
||
|
# सोपवलेले
|
||
|
|
||
|
देवाने हे खरे शिक्षण दिले.
|
||
|
# कारण काही विशिष्ट माणसे गुप्तपणे आली आहेत
|
||
|
|
||
|
पण काही माणसे स्वत:कडे लक्ष न वेधता विश्वासणाऱ्यांमध्ये येत आहेत.
|
||
|
# ज्याच्या निषेधात हे फार पूर्वी लिहिले गेले या माणसांचा निषेघ केला
|
||
|
|
||
|
हे फार पूर्वी लिहिले गेले.
|
||
|
# ज्याने आपल्याला देवाची कृपा कामतूरपणा बदलली
|
||
|
|
||
|
तो असे शिकवतो की एवढी कृपा आपल्याला सर्व प्रकारच्या कामतूरपण राहावयास शिकवते.
|
||
|
# जो आपल्या एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो.
|
||
|
# नाकरणे
|
||
|
|
||
|
काहीतरी खरे नाही असे म्हणतात.
|