# मी तुम्हाला पत्र लिहिण्याचा अगदी अगत्याने प्रत्येक प्रयत्न करत होतो मी तुम्हास पत्र लिहिण्यास फार उस्तूक होतो. # आपले सामाईक तारण आपण सामाईक तारणा चे वाटेकरी होत. # मला लिहावसे वाटते मला तुम्हास लिहिण्याची निकजीची गरज वाटली किंवा मला तुम्हाला पत्र उत्कंठा लागली, # तुम्हाला कळकळीने व आग्रहाने सांगतो की विश्वासाठी कळकळीने संर्घष करा, मी तुम्हाला सत्याचे रक्षण करण्यासाठी प्रोस्साहित करतो, # सोपवलेले देवाने हे खरे शिक्षण दिले. # कारण काही विशिष्ट माणसे गुप्तपणे आली आहेत पण काही माणसे स्वत:कडे लक्ष न वेधता विश्वासणाऱ्यांमध्ये येत आहेत. # ज्याच्या निषेधात हे फार पूर्वी लिहिले गेले या माणसांचा निषेघ केला हे फार पूर्वी लिहिले गेले. # ज्याने आपल्याला देवाची कृपा कामतूरपणा बदलली तो असे शिकवतो की एवढी कृपा आपल्याला सर्व प्रकारच्या कामतूरपण राहावयास शिकवते. # जो आपल्या एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो. # नाकरणे काहीतरी खरे नाही असे म्हणतात.