12 lines
1.3 KiB
Markdown
12 lines
1.3 KiB
Markdown
# त्याचे नाव मल्ख् होते
|
||
|
||
(पहा: नावांचे भाषांतर)
|
||
# त्याच्या म्यानात
|
||
|
||
धारधार सूरी अथवा तलवारीचे कवच, यात तलवार ठेवल्यास त्याच्याद्वारे मालकाला इजा होणार नाही
|
||
# प्याला
|
||
|
||
ह्याचा संदर्भ १) येशूने ह्याचा स्वीकार करावा म्हणून जे दुख त्याने सहन केले पाहिजे (युडीबी पहा) किंवा २) लोकांचा उद्धार करण्यासाठी येशूने देवाचा क्रोध सहन करणे. (पहा: रूपक अलंकार)
|
||
# मी तो पियू नये काय?
|
||
|
||
येशूने निश्चितच दुखसहन करावे ह्यावर भर देण्यासाठी त्याने हा प्रश्न विचारला आहे. पर्यायी भाषांतर:’’मी तो पिलाच पाहिजे.’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न) |