Door43-Catalog_mr_tn/JHN/18/10.md

1.3 KiB
Raw Permalink Blame History

त्याचे नाव मल्ख् होते

(पहा: नावांचे भाषांतर)

त्याच्या म्यानात

धारधार सूरी अथवा तलवारीचे कवच, यात तलवार ठेवल्यास त्याच्याद्वारे मालकाला इजा होणार नाही

प्याला

ह्याचा संदर्भ १) येशूने ह्याचा स्वीकार करावा म्हणून जे दुख त्याने सहन केले पाहिजे (युडीबी पहा) किंवा २) लोकांचा उद्धार करण्यासाठी येशूने देवाचा क्रोध सहन करणे. (पहा: रूपक अलंकार)

मी तो पियू नये काय?

येशूने निश्चितच दुखसहन करावे ह्यावर भर देण्यासाठी त्याने हा प्रश्न विचारला आहे. पर्यायी भाषांतर:’’मी तो पिलाच पाहिजे. (पहा: अभिप्रेत प्रश्न)