# त्याचे नाव मल्ख् होते (पहा: नावांचे भाषांतर) # त्याच्या म्यानात धारधार सूरी अथवा तलवारीचे कवच, यात तलवार ठेवल्यास त्याच्याद्वारे मालकाला इजा होणार नाही # प्याला ह्याचा संदर्भ १) येशूने ह्याचा स्वीकार करावा म्हणून जे दुख त्याने सहन केले पाहिजे (युडीबी पहा) किंवा २) लोकांचा उद्धार करण्यासाठी येशूने देवाचा क्रोध सहन करणे. (पहा: रूपक अलंकार) # मी तो पियू नये काय? येशूने निश्चितच दुखसहन करावे ह्यावर भर देण्यासाठी त्याने हा प्रश्न विचारला आहे. पर्यायी भाषांतर:’’मी तो पिलाच पाहिजे.’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न)