2.1 KiB
2.1 KiB
तो माणूस धन्य आहे
" ती व्यक्ती आनंदित आहे.
परिक्षेत टिकतो
"जेव्हा समस्या येतात त्यात मजबूत राहतो."
परिक्षा पास झाल्यावर
"त्या समस्येतून मजबूत होऊन राहतील." तो स्विकारील
"देव त्याला देऊल."
जीवनाचा मुकूट स्विकारील
"जीवनाचा मुकूट"हे अलंकारीक बोलणे आहे, एका व्यक्तीला देवाने सार्वकालिक जीवनाच दिलेले बक्षीस आहे."त्याचे भाषांतर अस होऊ शकत" "सार्वकालिक जीवनाच त्याच बक्षीस स्विकारा."
जे देवावर प्रीति करतात त्यांना वचन दिल
"जे देवावर प्रीति करतात त्यांना जीवनाच्या मुकुटाच वतन दिलआहे." (पहा: कर्तरी किंवा कर्मणि)
जेव्हा तो मोहात पडतो
"जेव्हा त्याला काहीतरी वाइट करण्याची इच्छा होते."
हा मोह देवापासून आहे
"देव मला काहीतरी वाईट गोष्ट करण्यास सांगत आहे."
देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही
"देवाची वाईट करण्याची इच्छा नसते."
देव
कोणाला मोह घालत नाही
"देव कोणा माणसाला काहीतरी वाईट करण्याचा मोह घालत नाही."