# तो माणूस धन्य आहे " ती व्यक्ती आनंदित आहे. # परिक्षेत टिकतो "जेव्हा समस्या येतात त्यात मजबूत राहतो." # परिक्षा पास झाल्यावर "त्या समस्येतून मजबूत होऊन राहतील." तो स्विकारील "देव त्याला देऊल." # जीवनाचा मुकूट स्विकारील "जीवनाचा मुकूट"हे अलंकारीक बोलणे आहे, एका व्यक्तीला देवाने सार्वकालिक जीवनाच दिलेले बक्षीस आहे."त्याचे भाषांतर अस होऊ शकत" "सार्वकालिक जीवनाच त्याच बक्षीस स्विकारा." # जे देवावर प्रीति करतात त्यांना वचन दिल "जे देवावर प्रीति करतात त्यांना जीवनाच्या मुकुटाच वतन दिलआहे." (पहा: कर्तरी किंवा कर्मणि) # जेव्हा तो मोहात पडतो "जेव्हा त्याला काहीतरी वाइट करण्याची इच्छा होते." # हा मोह देवापासून आहे "देव मला काहीतरी वाईट गोष्ट करण्यास सांगत आहे." # देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही "देवाची वाईट करण्याची इच्छा नसते." # देव कोणाला मोह घालत नाही "देव कोणा माणसाला काहीतरी वाईट करण्याचा मोह घालत नाही."