Door43-Catalog_mr_tn/JAS/01/09.md

1.8 KiB

दीन बंधू

"जे विश्वासणारे ज्यांच्याजवळ भरपूर पैसा नाही."

त्याच्या उच्च स्थानासाठी अभिमान बाळगावा

" देवाने त्याला जो सन्मान दिला त्यात आनंद मानावा."

तर धनवान बंधू

"आणि जे बंधू ज्या कोणाकडे भरपूर पैसा आहे."

त्याच्या नम्रतेत

"महिमा केली पाहिजे" या वाक्याचा अर्थ लोप होतो.त्याच भाषांतर असे होऊ शकते "देवाने त्याला नम्रता शिकवली यात त्याने आनंद करावा."पहा: शब्दांचा लोप).

तो शेतातील गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल" ही उपमा दर्शविते की, जसे प्रत्येक जीवंत वस्तू मरते तसा धनवान व्यक्ती मरेल. धनवानाने नम्र का व्हावे यावर जोर देण्यात आला. (पहा: उपमा)

कडक उष्णतेने

" आणि त्याच्या उष्णतेने" किंवा "कडक उष्ण वारा"(यूडीबी)

धनवान आपल्या उद्योगात नाहीसा होईल

"धनवान व्यक्ती अधिक धन कमवण्यासाठी कष्ट करुन त्यात मरतील."