19 lines
1.8 KiB
Markdown
19 lines
1.8 KiB
Markdown
|
# दीन बंधू
|
||
|
|
||
|
"जे विश्वासणारे ज्यांच्याजवळ भरपूर पैसा नाही."
|
||
|
# त्याच्या उच्च स्थानासाठी अभिमान बाळगावा
|
||
|
|
||
|
" देवाने त्याला जो सन्मान दिला त्यात आनंद मानावा."
|
||
|
# तर धनवान बंधू
|
||
|
|
||
|
"आणि जे बंधू ज्या कोणाकडे भरपूर पैसा आहे."
|
||
|
# त्याच्या नम्रतेत
|
||
|
|
||
|
"महिमा केली पाहिजे" या वाक्याचा अर्थ लोप होतो.त्याच भाषांतर असे होऊ शकते "देवाने त्याला नम्रता शिकवली यात त्याने आनंद करावा."पहा: शब्दांचा लोप).
|
||
|
# तो शेतातील गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल" ही उपमा दर्शविते की, जसे प्रत्येक जीवंत वस्तू मरते तसा धनवान व्यक्ती मरेल. धनवानाने नम्र का व्हावे यावर जोर देण्यात आला. (पहा: उपमा)
|
||
|
# कडक उष्णतेने
|
||
|
|
||
|
" आणि त्याच्या उष्णतेने" किंवा "कडक उष्ण वारा"(यूडीबी)
|
||
|
# धनवान आपल्या उद्योगात नाहीसा होईल
|
||
|
|
||
|
"धनवान व्यक्ती अधिक धन कमवण्यासाठी कष्ट करुन त्यात मरतील."
|