# दीन बंधू "जे विश्वासणारे ज्यांच्याजवळ भरपूर पैसा नाही." # त्याच्या उच्च स्थानासाठी अभिमान बाळगावा " देवाने त्याला जो सन्मान दिला त्यात आनंद मानावा." # तर धनवान बंधू "आणि जे बंधू ज्या कोणाकडे भरपूर पैसा आहे." # त्याच्या नम्रतेत "महिमा केली पाहिजे" या वाक्याचा अर्थ लोप होतो.त्याच भाषांतर असे होऊ शकते "देवाने त्याला नम्रता शिकवली यात त्याने आनंद करावा."पहा: शब्दांचा लोप). # तो शेतातील गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल" ही उपमा दर्शविते की, जसे प्रत्येक जीवंत वस्तू मरते तसा धनवान व्यक्ती मरेल. धनवानाने नम्र का व्हावे यावर जोर देण्यात आला. (पहा: उपमा) # कडक उष्णतेने " आणि त्याच्या उष्णतेने" किंवा "कडक उष्ण वारा"(यूडीबी) # धनवान आपल्या उद्योगात नाहीसा होईल "धनवान व्यक्ती अधिक धन कमवण्यासाठी कष्ट करुन त्यात मरतील."