13 lines
1.2 KiB
Markdown
13 lines
1.2 KiB
Markdown
# पुत्राविषयी तर तो असे म्हणतो
|
|
|
|
‘’देवाच्या पुत्राच्या बद्दल तो असे म्हणतो’’
|
|
# राजदंड
|
|
|
|
एक विशेष काठी जो राजा किंवा अरणी अधिकाराचे चिन्ह म्हणून वापरत असे
|
|
# श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक केला आहे
|
|
|
|
‘’तुला अधिक आनंद दिला आहे’’ (पहा : अजहल्लक्षण अलंकार)
|
|
# हर्षरूपी तेलाचा
|
|
|
|
शक्य अर्थ : १) सुवासिक तेल हे लोक सोहळ्यांसाठी वापरत असे (पाह युडीबी)
|
|
किंवा २) राजा बनल्यावर ज्या तेलाने त्यानाअभिषिक्त करण्यात येत असे, जो ‘’आनंद’’ देवाकडून येणाऱ्या सन्मानाने मिळतो. |