# पुत्राविषयी तर तो असे म्हणतो ‘’देवाच्या पुत्राच्या बद्दल तो असे म्हणतो’’ # राजदंड एक विशेष काठी जो राजा किंवा अरणी अधिकाराचे चिन्ह म्हणून वापरत असे # श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक केला आहे ‘’तुला अधिक आनंद दिला आहे’’ (पहा : अजहल्लक्षण अलंकार) # हर्षरूपी तेलाचा शक्य अर्थ : १) सुवासिक तेल हे लोक सोहळ्यांसाठी वापरत असे (पाह युडीबी) किंवा २) राजा बनल्यावर ज्या तेलाने त्यानाअभिषिक्त करण्यात येत असे, जो ‘’आनंद’’ देवाकडून येणाऱ्या सन्मानाने मिळतो.