1.2 KiB
1.2 KiB
पुत्राविषयी तर तो असे म्हणतो
‘’देवाच्या पुत्राच्या बद्दल तो असे म्हणतो’’
राजदंड
एक विशेष काठी जो राजा किंवा अरणी अधिकाराचे चिन्ह म्हणून वापरत असे
श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक केला आहे
‘’तुला अधिक आनंद दिला आहे’’ (पहा : अजहल्लक्षण अलंकार)
हर्षरूपी तेलाचा
शक्य अर्थ : १) सुवासिक तेल हे लोक सोहळ्यांसाठी वापरत असे (पाह युडीबी) किंवा २) राजा बनल्यावर ज्या तेलाने त्यानाअभिषिक्त करण्यात येत असे, जो ‘’आनंद’’ देवाकडून येणाऱ्या सन्मानाने मिळतो.