1.1 KiB
1.1 KiB
पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये
‘’खोटे वाद करून तुम्हाला कोणीच फसवू नये’’ किंवा ‘’कोणीही अर्थरहित शब्दांनी तुम्हाला चुकीच्या दिशेला नेऊ नये’’
कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो
‘’देवाचा राग लोकांवर येत आहे जे त्या गोष्टी करतात म्हणून ते अवज्ञा करतात’’
म्हणूनच तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका
‘’वाईट वागणुकीत तुम्ही त्यांच्याबरोबर सहभागी होऊ नये ह्याची खात्री घ्या’’ (पहा: उघड आणि पूर्ण)