# पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये ‘’खोटे वाद करून तुम्हाला कोणीच फसवू नये’’ किंवा ‘’कोणीही अर्थरहित शब्दांनी तुम्हाला चुकीच्या दिशेला नेऊ नये’’ # कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो ‘’देवाचा राग लोकांवर येत आहे जे त्या गोष्टी करतात म्हणून ते अवज्ञा करतात’’ # म्हणूनच तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका ‘’वाईट वागणुकीत तुम्ही त्यांच्याबरोबर सहभागी होऊ नये ह्याची खात्री घ्या’’ (पहा: उघड आणि पूर्ण)