Door43-Catalog_mr_tn/EPH/05/05.md

9 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये
‘’खोटे वाद करून तुम्हाला कोणीच फसवू नये’’ किंवा ‘’कोणीही अर्थरहित शब्दांनी तुम्हाला चुकीच्या दिशेला नेऊ नये’’
# कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो
‘’देवाचा राग लोकांवर येत आहे जे त्या गोष्टी करतात म्हणून ते अवज्ञा करतात’’
# म्हणूनच तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका
‘’वाईट वागणुकीत तुम्ही त्यांच्याबरोबर सहभागी होऊ नये ह्याची खात्री घ्या’’ (पहा: उघड आणि पूर्ण)