Door43-Catalog_mr_tn/COL/01/15.md

2.0 KiB
Raw Permalink Blame History

पुत्र अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे

येशू हा पुत्र काय, कोण आहे हे जाणून, देवपिता कसा आहे हे आपण जाणून घेऊ शकतो.

तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे

‘’पुत्र हा प्रथम जन्मलेला आहे. पुत्राच्या आधी काहीच अस्तित्वात आले नाही.

कारण त्याने

‘’कारण पुत्राने’’

कारण त्याच्याद्वारे सर्व गोष्टी निर्माण झाल्या

‘’कारण पुत्राने सर्व गोष्टी निर्माण केल्या’’

कारण सत्ताधीश व अधिकारी किंवा राजे आणि अधिपती, सर्व गोष्टी त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाल्या

पुत्राने सर्व गोष्टी स्वतःसाठी निर्माण केल्या, त्यात सत्ता, अधिकारी, राजे आणि अधिपती ह्यांचा समावेश आहे.

सत्ताधीश

ज्यांचे क्षेत्र धन्याने किंवा मालकाने सत्तेत ठेवले.

तो सर्वांच्या पूर्वीचा आहे

‘’तो सर्व गोष्टींच्या आधी अस्तित्वात होता’’

त्याच्यामध्ये सर्व गोष्टी अस्तित्वात आहे

‘’तो सर्व गोष्टी एकत्र ठेवतो. (युडीबी)