# पुत्र अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे येशू हा पुत्र काय, कोण आहे हे जाणून, देवपिता कसा आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. # तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे ‘’पुत्र हा प्रथम जन्मलेला आहे.’’ पुत्राच्या आधी काहीच अस्तित्वात आले नाही. # कारण त्याने ‘’कारण पुत्राने’’ # कारण त्याच्याद्वारे सर्व गोष्टी निर्माण झाल्या ‘’कारण पुत्राने सर्व गोष्टी निर्माण केल्या’’ # कारण सत्ताधीश व अधिकारी किंवा राजे आणि अधिपती, सर्व गोष्टी त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाल्या पुत्राने सर्व गोष्टी स्वतःसाठी निर्माण केल्या, त्यात सत्ता, अधिकारी, राजे आणि अधिपती ह्यांचा समावेश आहे. # सत्ताधीश ज्यांचे क्षेत्र धन्याने किंवा मालकाने सत्तेत ठेवले. # तो सर्वांच्या पूर्वीचा आहे ‘’तो सर्व गोष्टींच्या आधी अस्तित्वात होता’’ # त्याच्यामध्ये सर्व गोष्टी अस्तित्वात आहे ‘’तो सर्व गोष्टी एकत्र ठेवतो.’’ (युडीबी)