Door43-Catalog_mr_tn/COL/01/15.md

25 lines
2.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# पुत्र अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे
येशू हा पुत्र काय, कोण आहे हे जाणून, देवपिता कसा आहे हे आपण जाणून घेऊ शकतो.
# तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे
‘’पुत्र हा प्रथम जन्मलेला आहे. पुत्राच्या आधी काहीच अस्तित्वात आले नाही.
# कारण त्याने
‘’कारण पुत्राने’’
# कारण त्याच्याद्वारे सर्व गोष्टी निर्माण झाल्या
‘’कारण पुत्राने सर्व गोष्टी निर्माण केल्या’’
# कारण सत्ताधीश व अधिकारी किंवा राजे आणि अधिपती, सर्व गोष्टी त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाल्या
पुत्राने सर्व गोष्टी स्वतःसाठी निर्माण केल्या, त्यात सत्ता, अधिकारी, राजे आणि अधिपती ह्यांचा समावेश आहे.
# सत्ताधीश
ज्यांचे क्षेत्र धन्याने किंवा मालकाने सत्तेत ठेवले.
# तो सर्वांच्या पूर्वीचा आहे
‘’तो सर्व गोष्टींच्या आधी अस्तित्वात होता’’
# त्याच्यामध्ये सर्व गोष्टी अस्तित्वात आहे
‘’तो सर्व गोष्टी एकत्र ठेवतो.
(युडीबी)