15 lines
1.0 KiB
Markdown
15 lines
1.0 KiB
Markdown
# ही देववाणी आहे
|
|
|
|
"त्याची वाणी देववाणी आहे" किंवा "हा बोलणारा मनुष्य देव आहे" (UDB)
|
|
# तत्क्षणी
|
|
|
|
लोक हेरोदाची स्तुति करीत असतांना.
|
|
# प्रहार केला
|
|
|
|
"हेरोदावर पीडा आणली" किंवा "हेरोदाला अतिशय रोगग्रस्त केले"
|
|
# त्याने देवाला गौरव दिले नाही
|
|
|
|
हेरोदाने लोकांना देवाची उपासना करण्याचे सांगण्याऐवजी त्याची उपासना करू दिली. "हेरोदाने देवाला गौरव दिले नाही."
|
|
# तो किडे पडून मेला
|
|
|
|
"किड्यांनी हेरोदाचे शरीर खाले आणि तो मेला." |