# ही देववाणी आहे "त्याची वाणी देववाणी आहे" किंवा "हा बोलणारा मनुष्य देव आहे" (UDB) # तत्क्षणी लोक हेरोदाची स्तुति करीत असतांना. # प्रहार केला "हेरोदावर पीडा आणली" किंवा "हेरोदाला अतिशय रोगग्रस्त केले" # त्याने देवाला गौरव दिले नाही हेरोदाने लोकांना देवाची उपासना करण्याचे सांगण्याऐवजी त्याची उपासना करू दिली. "हेरोदाने देवाला गौरव दिले नाही." # तो किडे पडून मेला "किड्यांनी हेरोदाचे शरीर खाले आणि तो मेला."