1.0 KiB
1.0 KiB
ही देववाणी आहे
"त्याची वाणी देववाणी आहे" किंवा "हा बोलणारा मनुष्य देव आहे" (UDB)
तत्क्षणी
लोक हेरोदाची स्तुति करीत असतांना.
प्रहार केला
"हेरोदावर पीडा आणली" किंवा "हेरोदाला अतिशय रोगग्रस्त केले"
त्याने देवाला गौरव दिले नाही
हेरोदाने लोकांना देवाची उपासना करण्याचे सांगण्याऐवजी त्याची उपासना करू दिली. "हेरोदाने देवाला गौरव दिले नाही."
तो किडे पडून मेला
"किड्यांनी हेरोदाचे शरीर खाले आणि तो मेला."