mr_tn/rev/21/21.md

1.3 KiB

pearls

सुंदर आणि मौल्यवान पांढरे मणी. ते समुद्रात राहणाऱ्या एक विशिष्ठ प्रकारच्या लहान प्राण्याच्या शिंपल्यात तयार होतात. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 17:4 मध्ये कसे केले आहे ते पहा.

each of the gates was made from a single pearl

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कोणीतरी प्रत्येक दरवाजा हा एकेका मोत्यांमधून तयार करण्यात आला होता” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

pure gold, like transparent glass

सोने इतके शुद्ध होते की, ते एक काच होते असे सांगितले आहे. तुम्ही यासारख्या वाक्यांशाचे भाषांतर प्रकटीकरण 21:18 मध्ये कसे केले आहे ते पहा.