# pearls सुंदर आणि मौल्यवान पांढरे मणी. ते समुद्रात राहणाऱ्या एक विशिष्ठ प्रकारच्या लहान प्राण्याच्या शिंपल्यात तयार होतात. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 17:4](../17/04.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. # each of the gates was made from a single pearl हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कोणीतरी प्रत्येक दरवाजा हा एकेका मोत्यांमधून तयार करण्यात आला होता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # pure gold, like transparent glass सोने इतके शुद्ध होते की, ते एक काच होते असे सांगितले आहे. तुम्ही यासारख्या वाक्यांशाचे भाषांतर [प्रकटीकरण 21:18](../21/18.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.