mr_tn/rev/20/14.md

1.2 KiB

Death and Hades were thrown

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जासू शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने मृत्यू आणि अधोलोक यांना टाकले” किंवा “देवाच्या देवदूताने मृत्यू आणि अधोलोक यांना टाकले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the second death

दुसऱ्यांदा मरणे. याचे वर्णन प्रकटीकरण 20:14 आणि प्रकटीकरण 21:8 मध्ये अग्नीच्या सरोवरातील सार्वकालिक शिक्षा असे केले आहे. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 2:11 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “अग्नीच्या सरोवरातील शेवटचा मृत्यू” (पहा: rc://*/ta/man/translate/writing-symlanguage)