# Death and Hades were thrown हे कर्तरी स्वरुपात सांगितले जासू शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने मृत्यू आणि अधोलोक यांना टाकले” किंवा “देवाच्या देवदूताने मृत्यू आणि अधोलोक यांना टाकले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the second death दुसऱ्यांदा मरणे. याचे वर्णन [प्रकटीकरण 20:14](../20/14.md) आणि [प्रकटीकरण 21:8](../21/08.md) मध्ये अग्नीच्या सरोवरातील सार्वकालिक शिक्षा असे केले आहे. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 2:11](../02/11.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “अग्नीच्या सरोवरातील शेवटचा मृत्यू” (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])