mr_tn/rev/02/11.md

3.0 KiB

Let the one who has an ear, hear

येशूने यावर भर देतो की, जे काही त्याने सांगितले ते महत्वाचे आहे आणि ते समजण्यासाठी आणि सरावामध्ये आणण्यासाठी काही प्रयत्न करणे गरजेचे आहे. येथे “ज्याला कान आहेत” हा वाक्यांश समजण्याची आणि पालन करण्याची इच्छाशक्ती असणे यासाठी लक्षणा आहे. तुम्ही या वाक्यांशाचे भाषांतर प्रकटीकरण 2:7 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “ज्याची ऐकण्याची इछा आहे, त्याला ऐकू दे” किंवा “ज्याला समजण्याची इछा आहे त्याला समजून घेऊ दे आणि त्याचे पालन करू दे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

Let the one ... hear

कारण येथे येशू हा त्याच्या श्रोत्यांशी थेट बोलत आहे, म्हणून तुम्ही येथे दुसऱ्या व्यक्तीचा वापर करण्यास प्राधान्य देऊ शकता. तुम्ही या वाक्यांशाचे भाषांतर प्रकटीकरण 2:7 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “जर तुमची ऐकण्याची इछा असेल, त्याचे ऐका” किंवा “जर तुमची समजून घेण्याची इछा असेल, तर समजून घ्या आणि त्याचे पालन करा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-123person)

The one who conquers

याचा संदर्भ जो विजय मिळवतो त्या एकाशी येतो. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 2:7 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “जो कोणी वाईटाचा प्रतिकार करतो” किंवा “जे दुष्टपणा करण्यास तयार होत नाहीत” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-genericnoun)

will not be hurt by the second death

आपण दुसऱ्या मृत्यूचा अनुभव घेणार नाही किंवा “आपण दुसऱ्यांदा मारणार नाही”