mr_tn/rev/19/11.md

1.4 KiB

General Information:

ही नवीन दृष्टांताची सुरवात आहे. योहान पांढऱ्या घोड्यावर स्वार असलेल्या घोडेस्वाराचे वर्णन करण्यास सुरवात करतो.

Then I saw heaven open

या प्रतिमेचा वापर नवीन दृष्टांताच्या सुरवातीला दर्शवण्यासाठी केला. तुम्ही या संकल्पनेचे भाषांतर प्रकटीकरण 4:1 आणि प्रकटीकरण 11:19 आणि प्रकटीकरण 15:5 मध्ये कसे केले आहे ते पहा.

The one riding it

तो स्वार येशू आहे.

It is with justice that he judges and wages war

येथे “न्याय” याचा संदर्भ जे योग्य आहे त्याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “तो सर्व लोकांचा न्याय करतो आणि जे योग्य आहे त्याच्या बाजूने युद्ध लढतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)