mr_tn/rev/11/19.md

1.7 KiB

Then God's temple in heaven was opened

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “नंतर स्वर्गात कोणीतरी देवाचे मंदिर उघडले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the ark of his covenant was seen within his temple

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “मी त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश बघितला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

flashes of lightning

प्रत्येक वेळी जेव्हा वीज चमकते तेव्हा ते कसे दिसते याचे वर्णन करण्यासाठी तुमच्या भाषेतील पद्धतीचा वापर करा. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 4:5 मध्ये कसे केले आहे ते पहा.

rumblings, crashes of thunder

हे मोठे आवाज आहेत जे गर्जनेमुळे तयार होतात. गर्जनेच्या आवाजाचे वर्णन करण्यासाठी तुमच्या भाषेतील पद्धतीचा वापर करा. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 4:5 मध्ये कसे केले आहे ते पहा.