mr_tn/rev/11/19.md

16 lines
1.7 KiB
Markdown

# Then God's temple in heaven was opened
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “नंतर स्वर्गात कोणीतरी देवाचे मंदिर उघडले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the ark of his covenant was seen within his temple
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “मी त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश बघितला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# flashes of lightning
प्रत्येक वेळी जेव्हा वीज चमकते तेव्हा ते कसे दिसते याचे वर्णन करण्यासाठी तुमच्या भाषेतील पद्धतीचा वापर करा. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 4:5](../04/05.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
# rumblings, crashes of thunder
हे मोठे आवाज आहेत जे गर्जनेमुळे तयार होतात. गर्जनेच्या आवाजाचे वर्णन करण्यासाठी तुमच्या भाषेतील पद्धतीचा वापर करा. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 4:5](../04/05.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.