mr_tn/rev/19/11.md

16 lines
1.4 KiB
Markdown

# General Information:
ही नवीन दृष्टांताची सुरवात आहे. योहान पांढऱ्या घोड्यावर स्वार असलेल्या घोडेस्वाराचे वर्णन करण्यास सुरवात करतो.
# Then I saw heaven open
या प्रतिमेचा वापर नवीन दृष्टांताच्या सुरवातीला दर्शवण्यासाठी केला. तुम्ही या संकल्पनेचे भाषांतर [प्रकटीकरण 4:1](../04/01.md) आणि [प्रकटीकरण 11:19](../11/19.md) आणि [प्रकटीकरण 15:5](../15/05.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
# The one riding it
तो स्वार येशू आहे.
# It is with justice that he judges and wages war
येथे “न्याय” याचा संदर्भ जे योग्य आहे त्याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “तो सर्व लोकांचा न्याय करतो आणि जे योग्य आहे त्याच्या बाजूने युद्ध लढतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])