mr_tn/rev/18/05.md

1.1 KiB

Her sins have piled up as high as heaven

वाणी बाबेलच्या पापाविषयी बोलते जस एकी ते एक वस्तू आहे जी एक ढीग तयार करू शकते. पर्यायी भाषांतर: “तिचे पाप खूप सारे आहेत की त्यांनी एक ढीग तयार केला आहे जो स्वर्गापर्यंत पोहोचला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

has remembered

विचार केला किंवा “त्याकडे लक्ष देण्यास सुरवात केली.” याचा अर्थ असा होत नाही की देवाला काहीतरी आठवले जो ते विसरला होता. तुम्ही “मानत आठवले” याचे भाषांतर प्रकटीकरण 16:19 मध्ये कसे केले आहे ते पहा.